मरण पत्करेल पण शरण जाणार नाही !!
आले शेकडो गेले शेकडो
सगळ्यांना पोहोचवायची औकात आहे ...
शिव शंभूंची मरून हि
हे स्वराज्य राखण्याची साद आहे....
म्हणूनच लाखो करोडो मावळे येथे
...महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत...
शिवरायांचे मावळे आजही वाघ आहे !!
जय भवानी, जय शिवाजी
No comments:
Post a Comment